राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना सुचना

Download Notice File

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती सूचना

शैक्षणिक वर्ष २०२३-२४

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये खुल्या (Open) या प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा फॉर्म भरणे सुरू झाले आहे.