मार्च / एप्रिल २०२५ च्या परीक्षेचे हॉल टिकीट

Download Notice File

विद्यार्थ्यांसाठी  सूचना

मार्च / एप्रिल २०२५ च्या परीक्षेचे हॉल टिकीट वेबसाईट वर अपलोड कऱण्यात आलेले आहे, सदर हॉल टिकीट डाउनलोड करून, त्यात कोणत्याही प्रकारच्या चुका, करेक्शन असल्यास महाविद्यालयाच्या परीक्षा विभागात समक्ष भेटून दुरूस्त्या करून घ्याव्यात, त्यासाठी दि. २६.०३.२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपासून दि. २८.३.२०२५ च्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत विद्यापीठाने वेळ दिलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी सदर वेळेत आपआपल्या हॉल टिकीट वरील विषय, विषयाचा कोड, नावातील बदल इत्यादी दुरूस्त्या करून घ्याव्यात, सदर कारणामुळे निकाल जाहीर न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस महाविद्यालय जबाबदार राहणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. प्राचार्य