Current Affairs and News Ticker List

back to homepage

प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सूचना

Dated : 17/09/2020   कार्यालय
  विद्यापीठ पात्रता फॉर्म भरणेबाबत सूचना End Date : 30/11/2020

प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपणास विद्यापीठ पात्रता फॉर्म (Eligibility Form) भरणे अनिवार्य आहे. सदर फॉर्म महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असून दि. २५/०९/२०२० पर्यंत भरणे आवश्यक आहे. विद्यापीठ पात्रता फॉर्म जर भरला नाही तर आपणास विद्यापीठ परीक्षा फॉर्म भरता येत नाही याची सर्वानी नोंद घ्यावी. अधिक माहिती महाविद्यालयाच्या www.kjscollege.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव

रसायनशास्त्र, भूगोल व प्राणीशास्त्र या ०३ अभ्यासक्रमाच्या नविन संशोधन केंद्राला शैक्षणिक वर्ष २०२० पासून सुरूवात

Dated : 30/07/2020   के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव
  नविन संशोधन केंद्राला मान्यता End Date : 31/12/2020

नविन संशोधन केंद्राला मान्यता - रसायनशास्त्र, भूगोल व प्राणीशास्त्र या ०३ अभ्यासक्रमाच्या नविन संशोधन केंद्राला शैक्षणिक वर्ष २०२० पासून सुरूवात