Details of Notice

back to notices

Subject : के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, चासनळी या महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचा भूमिपुजन समारंभ

01
Date : 27/11/2018

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, चासनळी या महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचा भूमिपुजन समारंभ बुधवार दि. २८/११/२०१८ रोजी सकाळी १०.३० वा. मा. ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांचे शुभहस्ते व मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.


SD/-
प्राचार्य
Principal
Copy to : All
Department : N. A.
Course : N. A.
Last Date : 08/12/2018