Committee
Sr. No.
Name of Member
Designation
1
Dr. S. K. Bansode
Coordinator
2
Dr. S. B. Davange
Member
3
Shri. V. G. Pachore
Member Office Staff
4
Mr. Mangesh Gunjal
Student Representative
5
Mr. Prasad Chaudhari
महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना
शिष्यवृत्ती / फ्रीशिप इत्यादी योजना,
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोबतच उद्योजकता,
व्यवसाय, रोजगार निर्मितीसाठी,
आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन
संवाद अभियान तसेच युवा संवाद कार्यक्रम
Introduction - समान संधी केंद्र “Equal Opportunity Center”
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकास होण्याच्या दृष्टीकोणातून महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता समान संधी केंद्र “Equal Opportunity Center” स्थापन करण्यात आले आहे.
महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती / फ्रीशिप इत्यादी योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोबतच उद्योजकता, व्यवसाय, रोजगार निर्मितीसाठी, आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन – संवाद अभियान तसेच युवा संवाद – कार्यक्रम सुरू करण्याकरीता महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरीता समान संधी केंद्र “Equal Opportunity Center” स्थापन करण्यात आले आहे.
सदर विभाग विद्यार्थ्यांना
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,
उद्योजकता विकास,
व्यवसाय व रोजगार निर्मिती,
यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयामार्फत करण्यात येईल.
Activities